मुख्य मजकुराकडे जा
पाठ

पाठ 19

नपुंसकलिंग शब्द

अधोरेखित केलेल्या कोणत्याही प्राकृत शब्दावर टॅप करून तो काय आहे ते पाहा.

ज्या नाम शब्दांवरून ना पुरुष जातीचा ना स्त्री जातीचा बोध होतो, त्यांना नपुंसकलिंग नाम शब्द म्हणतात. उदाहरण :- (कमळ), (पाणी), (दान).

नपुंसकलिंग शब्दांची ओळख

प्राकृत भाषेत नपुंसकलिंग शब्दांची रूपे त्यांच्या शेवटच्या स्वरानुसार वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ—

अकारान्त नपुंसकलिंग – (कमळ)

इकारान्त नपुंसकलिंग – (पाणी)

उकारान्त नपुंसकलिंग – (मध)

लक्षात घ्या : नपुंसकलिंग शब्दांमध्ये सामान्यतः प्रथमा आणि द्वितीया विभक्तीची रूपे सारखी असतात. केवळ शेवटचा स्वर पाहून एखाद्या शब्दाचे लिंग निश्चित करू नये. शब्दाचे लिंग त्याच्या व्याकरणिक प्रयोगावरून आणि शब्दरूपावरून ओळखले जाते.

नपुंसकलिंग शब्दांची शब्दरूपे

अकारान्त नपुंसकलिंग :

विभक्तीएकवचनअनेकवचन
प्रथमा, ,
द्वितीया, ,
तृतीया, , ,
चतुर्थी, ,
पंचमी, , , , , , , , , , , , ,
षष्ठी,
सप्तमी, ,
संबोधनहे !हे ! हे ! हे !

इकारान्त नपुंसकलिंग :

विभक्तीएकवचनअनेकवचन
प्रथमा, ,
द्वितीया, ,
तृतीया, ,
चतुर्थी, ,
पंचमी, , , , , , , ,
षष्ठी, ,
सप्तमी,
संबोधनहे !हे ! हे ! हे !

उकारान्त नपुंसकलिंग :

विभक्तीएकवचनअनेकवचन
प्रथमा, ,
द्वितीया, ,
तृतीया, ,
चतुर्थी, ,
पंचमी, , , , , , , ,
षष्ठी, ,
सप्तमी,
संबोधनहे !हे ! हे ! हे !

स्वाध्याय – प्रश्न 1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.

नपुंसकलिंग नाम शब्द कशाला म्हणतात?

2.

प्राकृत भाषेतील नपुंसकलिंगाची तीन उदाहरणे लिहा.

3.

अकारान्त नपुंसकलिंगाचे एक उदाहरण द्या.

4.

इकारान्त नपुंसकलिंगाचे एक उदाहरण द्या.

5.

उकारान्त नपुंसकलिंगाचे एक उदाहरण द्या.

प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा.

1.

शब्दाचा मराठी अर्थ ______ आहे.

2.

शब्दाचा मराठी अर्थ ______ आहे.

3.

शब्दाचा मराठी अर्थ ______ आहे.

4.

शब्द ______ नपुंसकलिंग आहे.

5.

शब्द ______ नपुंसकलिंग आहे.

प्रश्न 3. पुढील प्राकृत शब्दांचे मराठी अर्थ लिहा.

1.

— __________

2.

— __________

3.

— __________

4.

— __________

5.

— __________

प्रश्न 4. पुढील मराठी शब्दांची प्राकृत रूपे लिहा.

1.

कमळ — __________

2.

पाणी — __________

3.

मध — __________

प्रश्न 5. योग्य पर्याय निवडा.

योग्य पर्याय निवडा

1.

शब्दाचे प्रथमा एकवचन रूप आहे—

(क)

(ख) (ग) (घ)

2.

शब्दाचे तृतीया एकवचन रूप आहे—

(क)

(ख) (ग) (घ)

3.

शब्दाचे द्वितीया एकवचन रूप आहे—

(क)

(ख) (ग) (घ)

4.

शब्दाचे सप्तमी एकवचन रूप आहे—

(क)

(ख) (ग) (घ)

5.

शब्दाचे सप्तमी एकवचन रूप आहे—

(क)

(ख) (ग) (घ)

प्रश्न 6. पुढील शब्दांची सूचनेनुसार रूपे लिहा.

1.

– षष्ठी अनेकवचन

2.

– द्वितीया एकवचन

3.

– प्रथमा एकवचन

प्रश्न 7. पुढील शब्दरूपे पूर्ण करा.

विभक्ती (एकवचन) (अनेकवचन)
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
षष्ठी

प्रश्न 8. पुढील शब्दांचे त्यांच्या अंत्य स्वराच्या आधारे वर्गीकरण करा.

, ,

अकारान्तइकारान्तउकारान्त

प्रश्न 9. पुढील विधानांसमोर सत्य असत्य लिहा.

1.

अकारान्त नपुंसकलिंगी शब्द आहे.

2.

इकारान्त नपुंसकलिंगी शब्द आहे.

3.

उकारान्त नपुंसकलिंगी शब्द आहे.

4.

नपुंसकलिंगी शब्दांमध्ये प्रथमा आणि द्वितीया यांची रूपे सामान्यतः सारखी असतात.